Google Gmail:- ![]() |
| Google Gmail ... |
तर नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत Google वर एक नवीन Google Account किंवा Gmail Account कसे बनवायचे.
मित्रांनो आजच्या युगात Gmail चा वापर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आजच्या युगात कार्यालय हे Gmail चा वापर करताना दिसतात पण हे Gmail चे काम करण्यापूर्वी Gmail चे Account कसे तयार होते याचा आपल्याला प्रश्न पडतो तर मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांनी Gmail चे Account बनवले असेल पण काही लोक जे या क्षेत्रात नवीन आले आहेत त्यांच्या करिता मी हा आजचा ब्लॉग लिहीत आहे तर चला पाहूया कसे तयार करायचे Gmail चे Account.
![]() |
| Create A New Google Account ... |
![]() |
| Select Google ... |
२) पर्यायावर Outlook, Hotmail and Live हे नाव दिसेल.
३) पर्यायावर Yahoo हे नाव दिसेल.
४) पर्यायावर Exchange and Office 365 हे नाव दिसेल.
५) पर्यायावर Other हे नाव दिसेल.
यापैकी आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करू कारण आपल्याला Gmail चे नवीन Account तयार करायचे आहे व Gmail ही Google या कंपनीचे असल्यामुळे आपण पहिला पर्याय म्हणजेच Google यावर क्लिक करुया .
यानंतर तुमच्या समोर एक नवीन Window Open होईल ज्यात Checking Info असे नाव लिहिलेले दिसेल थोड्यावेळात तुमच्यासमोर आणखीन एक नवीन Window Open होईल ज्यात Sign in Gmail Account व त्याखाली Create Account हे दोन पर्याय दिसतील कारण आपल्याला एक नवीन Gmail Account तयार करायचे आहे त्यामुळे आपण दुसऱ्या पर्यायावर क्लिक करुया ते म्हणजे Create Account दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यावर परत दोन पर्याय Google तुम्हाला विचारल.
![]() |
| Select For Myself ... |
२) To Manage My Business म्हणजे एखाद्या व्यवसायिक संघटने करिता.
तर मित्रांनो आपण एकट्या व्यक्तीकरिता Gmail चे Account तयार करीत आहोत म्हणून आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन Window Open होईल ज्यामध्ये Google तुम्हाला तुमचे नाव विचारेल .
![]() |
| Enter Your First Name and Last Name ... |
![]() |
| Ok Done It... |
तर मित्रांनो अशाप्रकारे आपले Google Gmail Account आपण आज तयार कसे करायचे हे पाहिले अशाच नवीन माहिती करिता माझ्या ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा कारण मी अशाच प्रकारचे नवीन ब्लॉग घेऊन येत असतो तर नवीन माहिती करता माझ्या ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा.
मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला FOLLOW व SUBSCRIBE नक्की करा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक लिहीत असतो.
धन्यवाद...
- राज रघुवीर जोशी...






